इंदापूर चौफेर या ऑनलाइन डिजीटल कन्टेंट मध्ये संपादक या पदावर कार्यरत. सध्या "महाराष्ट्राची भूमी" या साप्ताहिक वृत्तपत्रात इंदापूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम पहात आहे. इतरही काही प्रसिद्ध वृत्तपत्रात निवडक बातम्या छापून आलेल्या आहेत. सदर क्षेत्रात 2 वर्षाचा अनुभव पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व तसेच विविध क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.- इंदापूर चौफेर हे कमी कालावधीत सर्व सामान्यांच्या पसंतीस उतरलेले एकमेव विश्वसनीय, निर्भीड व निष्पक्ष माध्यम आहे.